Categories: राजकीय

उड्डाणपुलास ‘खो’ देऊन ‘बायपास’ रस्ता देण्याचा शिवसेनेचा प्रस्‍ताव

(वेब/टीम)

बहुप्रतिक्षित व प्रस्तावित दोन उड्डाणपुलास ‘खो’ देऊन शहरातून ‘बायपास’ रस्ता देण्याचा प्रस्ताव महापालिकेतील विरोधीपक्षाची जबाबदारी बजावणाऱ्या शिवसेनेने सर्वसाधारण सभेकडे दाखल केला आहे.त्याच सोबत मक्तेदारांना २०० कोटींची बिले द्यावीत असे ही या प्रस्तावात नमूद केले आहे.
उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतूक समस्या सुटणार नाही शहरातील वाहतुकीची कोंडी ही जडवाहतुकीमुळे होत आहे. या जडवाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केल्यास वाहतुकीची समस्या मिटेल. त्यामुळे उड्डाणपुलाऐवजी रिंगरुट अथवा बायपास ही शहराची गरज आहे. उड्डाणपुल बांधणीसाठी जितका खर्च येणार आहे त्याच्या साधारणतः २० टक्के रकमेत बायपासचे काम होऊ शकेल. त्यामुळे उड्डाणपुलाचा अट्टाहास न धरता गरिबांची घरे पाडून त्यांना बेघर न करता बायपासची कार्यवाही करावी असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे, भारतसिंह बडुरवाले व उमेश गायकवाड यांनी दाखल केला असून उद्याच्या (शनिवारी)सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होणार आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

1 hour ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

12 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

13 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

15 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

16 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

17 hours ago