शाहीन बाग : नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलन स्थगित

MH13NEWS Network

संविधान बचाव कृती समितीचा निर्णय

देशात शाहीन बागच्या धर्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहेत. सोलापूरातही संविधान बचाव कृति समितीच्या वतीने गेल्या ४५ दिवसांपासून पुनम गेट, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे महिलांचे सुरू असलेले
आंदोलन स्थगित केल्याची माहिती समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

देशात आणि जगभरात कोरोनाच्या रोगाने थैमान घातलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्ह्यामध्ये परिपत्रक पारित करुन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले
आहेत. त्या धर्तीवर समितीचे निमंत्रक शहर काझी सय्यद अमजद अली यांनी 31 मार्च पर्यंत आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याचं सांगितलं आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

13 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

15 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago