Categories: राजकीय

अखेर काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा ; ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होणार.?

MH13 NEWS NETWORK:

राज्यतील सत्ता स्थापनेचा पेच आज सुटला, काँग्रेसनं अखेर शिवसेनेला तोंडी पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं दिसून येत आहे.

भाजपने काल विरोधात बसण्याचे जाहीर केल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेच निमंत्रण दिले होते.

दरम्यान काँग्रेस सरकारमध्ये सामील होणार की बाहेरून पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट नाही.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago