धक्कादायक : शनिवारी एकाच दिवशी वाढले 20 बाधित…

MH 13 NEWS Network

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 20   ने वाढून  216 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी दिली. आज एकाच दिवशी बाधितांची संख्या  20 ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे.

काल शुक्रवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 196 होती.अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.त्यात 111 पुरुष तर 85 स्त्रियांचा समावेश होता.

शनिवारी अशोक चौक परिसरातील 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून 7 मे रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 7 मे रोजी दुपारी निधन झाले. covid 19 अहवाल आज मिळाला तो पॉझिटिव्ह निघाला.

प्रलंबित अहवाल 153

आज जे 20 रूग्ण मिळाले यात
शास्त्रीनगर मध्ये 3 पुरुष तर 3 महिला ,कुमठानाका 2 पुरुष

नई जिंदगी 1 पुरुष , अशोक चौक 1 महिला

एकता नगर 2 महिला   निलमनगर 1 पुरुष 1 महिला

बापूजीनगर 1 महिला रुग्ण

तर केशवनगर, मनोरमा नगर विजापूर रोड, सदर बझार लष्कर, कुंभार गल्ली लष्कर, साईबाबा चौक येथे प्रत्येकी 1 पुरुष रुग्ण आढळून आले.

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 216 मध्ये 123 पुरूष तर 93 महिला आहेत. तर मृत पावलेल्या 14 बाधितांमध्ये 6 पुरुष तर 8 महिला आहेत.

आत्तापर्यंत 29 जण रूग्णालयातून बरे झाल्यानं घरी गेले आहेत त्यामध्ये 20 पुरुष असून 9 महिलांचा समावेश आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

49 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

8 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

22 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago