MH13 NEWS NETWORK:
गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केली. जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही सतत चुकीच्या निर्णयाला विरोध केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस सरकारने सुडबुध्दीने व राजकीय द्वेषभावनेने आमच्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले ते सर्व राजकीय गुन्हे मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दालनात आमदार प्रकाश गजभिये व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत चाकणकर यांनी त्यांना यासंदर्भातील निवेदन देत मागील पाच वर्षांतील सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…