सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान 15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. त्यामुळे दि. 11 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांची दिली.
नवीन नोंदणी वगळून बाकीचे शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की, अनुज्ञप्ती चाचणी, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, नोंदणी नूतनीकरण तसेच शिबीर कार्यालयातील कामकाज बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…