धक्कादायक : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

MH13 NEWS network

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. कॅन्सरशी दिलेली झुंज अपयशी ठरली .वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे .सलग दुसऱ्या दिवशी बॉलिवूडला हा मोठा धक्का बसलेला आहे. कालच अष्टपैलू अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले होते.

एच एन रिलायन्स या हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटर द्वारे दिली. मी उद्ध्वस्त झालोय असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

मेरा नाम जोकर हा पहिला चित्रपट त्यानंतर जवळपास 92 चित्रपटातून काम केले .बॉबी सिनेमासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.24 तासात बॉलिवूडला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

अमर अकबर अँथनी, यादो की बारात, प्रेम रोग, यामधील भूमिका खूप गाजल्या होत्या. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरवल्याची भावना अनेक चित्रपट कलाकारांनी ट्विटरद्वारे आणि समाज माध्यमाद्वारे दिली आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago