‘वंचित’च्या रेश्मा मुल्ला यांचा एमआयएममध्ये जाहीर प्रवेश

एमआयएमच्या  महिला जिल्हाध्यक्षपदी रेश्मा मुल्ला यांची नियुक्ती

वंचित बहुजन आघाडीच्या रेश्मा मुल्ला यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षामध्ये शहराध्यक्षा फारुख शाब्दी यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केला. पक्षाच्या संघटन मजबुतीकरणासाठी रेश्मा मुल्ला यांची एमआयएमच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आज गुरुवारी दारुस्सलाम एमआयएम शहर व जिल्हा मुख्यालय पासपोर्ट कार्यालयासमोर,

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या संघटन मजबुतीकरणासाठी महीला नुतन कार्यकारणी निवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वंचितच्या मुल्ला यांनी एमआयएम मध्ये जाहीर प्रवेश केला. कार्यकारी निवडीमध्ये त्यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या उपस्थित हिरवा शेला, बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेविका वाहेदा भंडाले , नगरसेवक गाझी जहागीरदार , मेडिकल जिल्हध्यक्ष महजर कुरेशी, वाहतूक जिल्हाध्यक्ष रियाज सय्यद,  कामगार जिल्हाध्यक्ष शकिल शेख, विद्यार्थी जिल्हध्यक्ष इस्माईल नदाफ, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागा

एमआयएम पक्षांमध्ये महिला कार्यकारिणीची निवड झाल्यामुळे शहरमध्य सह विविध भागामध्ये एमआयएमची आणखी ताकद वाढेल. 2024 च्या निवडणुकीत नक्कीच  कॉंग्रेसला टक्कर देऊ. तत्पूर्वी सेमी फायनल म्हणजेच महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळवायचे आहे. आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

7 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

21 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

22 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago

एका ‘कॉल’ने केला असा कायापालट ;सव्वा एकरात डाळिंबाचे 20 टन भरघोस उत्पादन… वाचा सविस्तर

MH13 News Network सोलापूर जिल्ह्यातील मानेवाडी येथील शेतकरी सिध्देश्वर मेटकरी यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या भ्रमणध्वनी चर्चेतून…

1 day ago