Categories: सामाजिक

रे नगर फेडरेशनने व्यक्त केली प्रशासन व शासना प्रती कृतज्ञता

By-एम एच१३न्यूज नेटवर्क

असंघटित कामगारांसाठी हक्काची घरे मिळवून देणारा महत्त्वपूर्ण व महत्त्वाकांक्षी रे नगरचा प्रकल्प उभारणी करण्यासाठी जितका प्रयत्न आडम मास्तरांनी केला त्याच यश मिळाले आहे. त्यासाठी गुरुवार दिनांक 10 जानेवारी रोजी रे नगर फेडरेशन च्या वतीने 30 हजार घरकुल उभारणीस बहूमोल सहकार्य व मार्गदर्शन केलेल्या प्रशासन व शासनाचे स्मृतीचिन्ह देऊन सस्नेह यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर रे नगर फेडरेशन चे चेअरमन कॉ.नलिनी कलबुर्गी,सचिव युसूफ शेख मेजर यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख,मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,पोलीस आयुक्त महादेव तांबडे,महानगर पालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला.
ही  घरकुल योजना पूर्णत्वास येण्यासाठी प्रचंड मेहनत संस्था घेत असून यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य शासन आणि प्रशासन मिळाले आहे.यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आला.
यावेळी मुरलीधर सुंचू, अमोल मेहता,किशोर मेहता,बाबुराव कोकणे,मल्लिकार्जुन बेलियार,दाऊद शेख व मोहन कोक्कुल उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago