Categories: Uncategorized

भविष्य निर्वाह निधीच्या स्लीपा जानेवारी अखेर मिळणार

  • By-एमएच१३न्यूज वेब/टीम

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या स्लीपा जानेवारी अखेर देण्याचे आश्वासन नूतन विभागीय
शिक्षण सहसंचालक श्रीनिवास धुरी यांनी कॉलेज कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली असता त्यांनी हे आश्वासन दिले. ते म्हणाले, ‘’सध्या शिष्यवृत्तीचे काम युद्धगतीने सुरू आहे. त्यानंतर भविष्य निर्वाह निधीच्या स्लीपा करण्याचे काम हाती घेण्यात येईल. माझ्या कार्यालयीन पातळीवर कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही यासाठी तुम्हीही सहकार्य करा.’’

यावेळी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गोटे यांनी श्री. धुरी यांचे स्वागत केले. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस अजित संगवे, कार्यालयातील स्टेनो संजय लगदिवे आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

14 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

15 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

17 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

18 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

19 hours ago