‘या’ गावात तब्बल 500 लिटर दुधाचा अभिषेक करून केला ‘निषेध’

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी
माढा तालुक्यातीला मानेगाव मध्ये स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने काल मानेगाव व परिसरातील दुध संकलन करून विक्री न करता शासनाचा तीव्र निषेध करत गावातील नागोबा मंदिरात 500 लीटर दुधाचा अभिषेक करण्यात आला. या वेळी शेतकरी वर्गातून दुध दरा संदर्भात शासना बद्दल नाराजी व्यक्त करत शेतकऱ्याच्या संयमाची  परीक्षा न घेता त्वरित दूध दरवाढ करावी व कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा नाही तर याहुन ही तीव्र आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येईल.

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका समन्वयक विश्वजित पाटील, सोनू देशमुख, विष्णु दळवी, शिवराम नावकर, दीपक तुकाराम देशमुख, श्री वाघ,महावीर राऊत, श्रीकांत मोटे, संभाजी देशमुख, समाधान राऊत, मारुती शिंदे, गणेश जगताप, शिवाजी जोकर, बाळूकाका देशमुख, सिंघम राऊत, सौरभ झुंडरे अतुल साळुंखे, व इतर दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

16 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago