Categories: गुन्हे

‘TV चोर’ ड्रायव्हरला पोलिसांनी केली अटक…

MH13NEWS Network

सोलापूर पोलिसांनी आज मुळचा सोलापूर मार्डी गावचा रहिवासी असणारा वैभव गुरव याला तब्बल सहा घरफोड्या केल्या प्रकरणी अटक केली आहे.वैभव गुरव हा ओला-उबेर ड्रायव्हर आहे.
त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सांगली, कोल्हापूर,सोलापूर येथे घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

त्याच्याकडून सॅमसंग कंपनीची एक 54 इंची आणि एक 53 इंची एल इ डी टीव्ही,
सोनी कंपनीची एक 42 इंची टीव्ही,व्हिडिओकॉन कंपनीची एक 42 इंची टीव्ही, लॉइड कंपनीची एक 42 इंची टीव्ही,
पॅनासॉनिक कंपनीची एक 32 इंची अशा 3 लाख 25 हजार रुपये किमतीच्या सहा एलइडी टीव्ही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत

MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago