प्रलंबित अहवाल शून्य | बाधित कोरोनारुग्ण चार ; सहा जणांचा मृत्यू

MH 13 News Network
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज 97 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 93 अहवाल निगेटिव्ह आले असून चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 1 पुरुष तर तीन महिलांचा समावेश होतो .आज एकही प्रलंबित अहवाल नसल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 13 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

आज धरमशिल लााईन मुरारजी पेठ मधील एक महिला, जुनी पोलिस लाइन ,मुरारजी पेठ मधील एक पुरुष एक महिला आणि आदर्श नगर, एमआयडीसी भागातील एक महिला बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2084 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 234 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 751 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1099 इतकी लक्षणीय आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago