आता…सोलापूरकरांसाठी सज्ज मोबाईल क्लिनिक…

MH13NEWS Network

सोलापूर महानगरपालिका व परिवहन उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहराकरिता एका परिवहन बस मध्ये मोबाईल क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे.

या मोबाईल क्लिनिकची तपासणी आज आयुक्त दीपक तावरे यांनी केली.यावेळी परिवहन सभापती जय साळुंखे,नगर अभियंता संदीप कारंजे,आरोग्य अधिकारी संतोष नवले,आदी उपस्थित होते. येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरातील विविध भागांमधील नागरिकांची आरोग्य तपासणी या फिरत्या बसमधील क्लिनिकच्या माध्यमातून करण्यात येईल अशी माहिती परिवहन सभापती जय साळुंखे यांनी दिली.

नागरिकांच्या आरोग्याची होणार तपासणी…

महानगरपालिका आणि परिवहन उपक्रम यांच्या माध्यमातून सोलापूर शहरवासीयांसाठी मोबाइल क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या बसमध्ये निर्माण केलेल्या मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येईल.
दीपक तावरे, महापालिका आयुक्त

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

38 mins ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

53 mins ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago