छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आग्रही भूमिका

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी

छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी माढ्यातील नागरिकांनी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पञाव्दारे मागणी केल्याचे माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण व माढा नगरपंचायतला नागरिकांच्या सह्यांची मोहिमे व निवेदन देऊन कळविले आहे . शहरातील प्रमुख चौक म्हणजे छञपती शिवाजी महाराज चौक येथे शासनाच्या मालकीची खुली जागा आहे .ती जागा महाराजांच्या पुतळा उभारण्यासाठी मिळावी ,अशी मागणी अनेक दिवसा पासून नागरिक व अनेक सामाजिक संघटनांनी केली आहे याची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी व्हावी व महाराजांच्या पुतळा बसण्यासाठीचा मार्ग मोकळा करावा.

शहरातील मध्यवर्ती चौकात महाराजांच्या पुतळा उभारला तर माढा शहरातील वैभवात त्याची भर तर पडणारच आहे. त्याहून महत्वाच छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे माढ्यातील नागरिकांचे स्वप्न साकार होणार आहे. तरी शासनाने या निवेदनाची त्वरीत दखल घ्यावी.

यावेळी अमर गायकवाड, दिनेश गाडेकर, बाबा मस्के, शरद वारगड, शरद भांगे,गणेश माने,महेश चव्हाण, गोटु शिवपुजे, मोहन पवार, शंकर ढेरे, संतोष भांगे आदी नागरिका उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आदेश | रात्र संचारबंदी वाढली ; 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, हॉटेल, मंगल कार्यालये, खेळाचे सामने,यात्रा…वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी सोलापुर जिल्ह्यात…

10 hours ago

जिल्ह्यात यंदा चारवेळा होणार राष्ट्रीय ‘लोक अदालत’

MH13NEWS Network महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात यंदा वर्षभरात चारवेळा लोक…

12 hours ago

वटवृक्ष देवस्थान म्हणजे मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – जाधव

MH13NEWS Network एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते.…

15 hours ago

महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी: काल उपळाई (बु) येथील शितोळे वस्तीच्या डिपीचे दुरूस्तीचे काम करत असताना…

2 days ago

सोलापुरातील ‘या’ 23 गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी ; ग्रामस्थांना होणारे फायदे…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती             सोलापूर, दि.4 : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन…

3 days ago

मुळेगावात तरुणाचा खून ; १२ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तरुणाला दगडावर आपटून खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या १२…

3 days ago