Morning Alert : सोलापुरात वाढले तब्बल 32 रुग्ण ; एकूण रुग्ण 548

MH13 NEWS Network

आज शनिवारी दि. 23 मे रोजी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 32 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.यात 21 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या 548 झाली आहे. तर एकूण बरे रुग्ण 224 आहेत.त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान आज पर्यंत 40 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आज सकाळी दिलेली माहिती…

सोलापूर आजचा अहवाल
23/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल -135
पॉझिटिव्ह- 32
(पुरुष- 21 तर  स्त्री- 11)
निगेटिव्ह- 103
आजची मृत संख्या- 0
एकूण पॉझिटिव्ह- 548
एकूण निगेटिव्ह – 4781
एकूण चाचणी- 5329
एकूण मृत्यू-40
एकूण बरे रूग्ण- 224

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

3 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago