Morning Alert : 26 नवे बाधित ,1 मृत ;एकूण संख्या 891

MH13 NEWS Network

आज रविवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या 26 ने वाढली आहे.

काल शनिवारी एकाच दिवशी 29 बाधित रुग्ण बरे झाले होते. त्यामुळे त्यांना मोठ्या आनंदाने डिस्चार्ज देण्यात आला होता.रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे.

सोलापुरातील बाधितांचे मृत्यू प्रमाण मात्र चिंताजनक आहे. वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो .परंतु आजार वाढल्यानंतर गंभीर अवस्थेत दवाखान्यात ऍडमिट होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आजारी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी अंगावर आजार काढू नये , उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सोलापूर आजचा अहवाल
दि.31/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 79
पॉझिटिव्ह- 26 (पु. 13 * स्त्रि- 13 )
निगेटिव्ह- 53
आजची मृत संख्या- 1 – 1पु
एकुण पॉझिटिव्ह- 891
एकुण निगेटिव्ह – 6224
एकुण चाचणी- 7115
एकुण मृत्यू- 84
एकुण बरे रूग्ण- 380

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

9 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

18 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

19 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

20 hours ago

निर्णय झाला | सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून कडक संचारबंदी लागू … वाचा सविस्तर

MH13 news Network सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तसेच काही तालुक्यांमध्ये दहा दिवसाची संचार बंदी लागू करणार…

20 hours ago

धक्कादायक | ग्रामीण भागात 107 पॉझिटिव्ह ; 2 जणांचा मृत्यू

MH 13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या…

21 hours ago