Categories: सामाजिक

मराठा आरक्षण विधेयकाला आव्हान; उद्या याचिका दाखल होणार?

(वेब/टीम)

महाराष्ट्र सरकारने एसीबीसी प्रवर्ग तयार करुन मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं आहे.त्यामुळे मराठा समाजात मोठा जल्लोष करण्यात आला. तर काही संघटनेने हे आरक्षण आंदोलन लढ्यात जीव गमावलेल्या समाज बांधवांना वाहून श्रद्धांजली अर्पण केली. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी सुरु झाली आहे.

सोमवारी म्हणजेच उद्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण पुन्हा एकदा न्यायालयात जाणार आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण विधेयकाला स्थगिती द्यावी, असे पत्र ‘इंडियन कॉन्स्टुट्युशनलिस्ट कौन्सिल’च्या सदस्य डॉ. जयश्री पाटील यांनी अॅड. गुणरतन सदावर्ते यांच्यामार्फत राज्यपालांना लिहिलं होते.त्यामुळे पुन्हा एकदा आरक्षण विधेयक लागू होण्यास बाधा होऊ शकते. असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago