माढा | आज सकाळी 6 कोरोनाबाधितांची वाढ ; या भागातील…

शेखर म्हेञे,माढा

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गाव पातळीवर याचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असल्याचे दिसून येते असेल तरी त्यास तितकेसे यश मिळताना दिसत नाही.

काल प्रलंबित असलेले पाच रिपोर्ट पैकी पाचही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रिधोरे 2 भोसरे 3 व कुर्डूवाडी बार्शी मार्गांवर असणाऱ्या चिंकहिल भागातील 1 व्यक्ती जगदाळे मामा बार्शी येथे ॲडमिट होता तो पण बाधित असल्याने आज एकूण सहा पाॅझिटीव्ह रिपोर्ट आल्याचे सकाळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत पलंगे यांनी सांगितले. त्यानुसार माढा तालुक्यातील संसर्गित रुग्णांमध्ये सहा जणांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

50 mins ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

1 hour ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago