माढा 1820 | नव्याने 42 कोरोनाबाधित ; या भागातील…

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी

सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक होत असून एकूण रुग्ण संख्या 25 हजारांच्या पार गेली आहे.शहर व ग्रामीण भागातील एकूण रुग्ण संख्या 25,300 च्या पुढे गेली आहे. सोमवारी ग्रामीण भागात 519 नवीन रुग्ण आढळले तर 10 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आज नव्याने माढा तालुक्यात 42 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज माढा तालुक्यातील नागरी भागात 10 तर ग्रामीण भागात 32जणांचा अहवाल बाधित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी आज सोमवार दि. 14 रोजी दुपारी दिली.

माढा

आज आढळून आलेले बाधित या भागातील…

कुर्डूवाडी 8, माढा 2, टेंभुर्णी 5, भोसरे 2, कुर्डु 3,पिंपळखुंटे 5, वेणेगाव 3, घोटी 1, बेंबळे 1, मोडनिंब 8, भुताष्टे 1, वरवडे 1 , खैराव1, आलेगाव बु 1 या गावात बाधित व्यक्ती आढळून आले आहेत.

आजपर्यंत माढा तालुक्यात 962 जण बरे झाले असून 858 जणांवर उपचार सुरू आहेत . आज 1 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये माढा येथील 1 व्यक्ती असे एकूण 52 जणांचे मृत्यू झाले आहेत .त्यामुळे प्रशासनातील आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.
परिस्थिती हाता बाहेर जाण्याआधी जिल्ह्यातील इतर तालुक्या प्रमाणे माढा तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago