Categories: गुन्हे

लोकमंगल घोटाळा ;सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या मुलासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

वेब/टीम

लोकमंगल मल्टिस्टेट सहकारी संस्थेचे चेअरमन आणि सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्यासह नऊ संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवर सचिव गोविल यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांना हे लेखी आदेश दिले आहेत.जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग दादू येडगे यांनी फिर्याद दिली आहे.

तक्रारदार अप्पासाहेब कोरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.यामुळे सुभाष देशमुख हे चांगलेच अडचणीत आले आहेत.

रोहन देशमुख,रामराजे पाटील,अविनाश महागावकर,भीमाशंकर नरसगोंडे,प्रकाश लातुरे,सचीन कल्याणशेट्टी,बशीर शेख,मुरारी शिंदे,हरिभाऊ चौगुले अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.

लोकमंगल संस्थेने बोगस कागदपत्रांच्या आधारे दुध भुकटी कारखान्याच्या माध्यमातून १२कोटी ४० लाख ७१५रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

बनावट कागदपत्रे तयार करून ती या प्रकल्पासाठी सादर केली आणि मोठा अनुदान निधी लाटण्याचा प्रयत्न असल्याची तक्रार दाखल झाली होती.

MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago