कलासंगम फाऊंडेशनच्या वतीने स्नेहमेळावा व सन्मानपत्र वाटप

By-MH13 NEWS,वेब/टीम

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कलासंगम फाऊंडेशनच्या वतीने यात्रेनिमित्त यंदा विविध पारंपरिक खेळ रांगोळीद्वारे काढून रस्त्यावर पायघड्या घालून सेवा बजावली.
यासाठी डिसेंबर पासून एक महिना मुली व मुलांना मोफत रांगोळीचे प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणामध्ये रांगोळीद्वारे पद्म, महापद्म,बिंदू रेषा ,सर्प रेषा इत्यादी रांगोळी प्रकार शिकवण्यात आले होते. यामध्ये बरेच प्रशिक्षणार्थी यांचा लाभ घेऊन श्री सिद्धेश्वर यात्रा निमित्त ते विजापूर वेस या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या काढण्यात आल्या.

कलासंगम फाऊंडेशनच्या यंदाचे 19 वर्ष असून दांडिया प्रशिक्षण, विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,असे कार्यक्रम घेत असतो, यामध्ये रांगोळीला अधिक प्राधान्य देत असतो असे संस्थापिका शोभाताई बनशेट्टी यांनी व्यक्त केले.यामध्ये ज्या प्रशिक्षणार्थी यांचा सहभाग होता व तसेच इतर सामाजिक संस्था पंचकमिटी, पोलीस प्रशासन यांचे फार मोठी मदत मिळाल्याने आज श्रमपरिहार म्हणून भोजनाचे आयोजन करण्यात आला होता. यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांना महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आला.
या सर्व कार्यक्रमास कलासंगम चे अध्यक्ष पद्माताई वेळापुरे ,रविंद्र अमने,विजयकुमार बिराजदार,जगदीश परांडकर, अश्विनी सास्तूर अविनाश जीनकेरी, उमेश सुरपूर, भास्कर नंदाल, सपना बिराजदार ,आरती नकाते आदींनी परिश्रम घेतले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! मुंबई -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…

19 hours ago

आता…दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास २ तास वाढीव परवानगी

MH13 News Network दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास आता २ तास वाढीव परवानगी मुंबई, दि. ७…

20 hours ago

अनलॉक | 39 झाले बरे तर 38 नवे पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

22 hours ago

१० हजार | राज्यात पोलीस भरती ; शहरी व ग्रामीण तरुणांना संधी

MH13NEWS Network नागपूरच्या काटोल इथं एसआरपीएफची महिला बटालियन मुंबई, दि. ७ :- राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच…

1 day ago

सोलापूर | ‘या’ उद्योजकांसाठी 42.47 कोटी रुपयांचे कर्ज वाटप

MH13news Network  बँक ऑफ इंडियाची विशेष कर्ज योजनेतून उद्योजकांना पतपुरवठा : विभागीय व्यवस्थापक कडू        सोलापूर,…

1 day ago