‘लोकमंगल’च्या विविध संस्थांमध्ये नोकरीच्या संधी

सोलापूर  :  लॉकडाऊनच्या काळात अनेकांसमोर नोकरीचे व उत्पन्नाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. बाहेरगावाहून  अनेकजण सोलापूर जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्या रोजगाराचा  निर्माण झालेला  प्रश्‍न लोकमंगल समूहाचे संस्थापक तथा आ. सुभाष देशमुख यांनी हा प्रश्‍न सोडवला असून लोकमंगल समूहाच्या बँकिंग, पतसंस्था, मल्टीस्टेट, साखर कारखाना, बायोटेक, फौंडेशन, प्रिंटिंग या व अशा विविध संस्थांमध्ये नोकरीच्या अनेक नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
कोरोनामुाळे सोलापूर शहरातून पर जिल्ह्यात अथवा पर राज्यात गेलेले तरूण पुन्हा शहरात आले आहेत. ते पुन्हा आता तिकडे नोकरीनिमित्त जाऊ इच्छीत नाहीत. त्यांच्या रोजगारासाठी आता लोकमंगलने मोठा निर्णय घेतला आहे. लोकमंगल समूहाच्या बँकींग, पतसंस्था, मल्टीस्टेट, साखर कारखान्यासह विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. इच्छुकांनी
 या इमेल आयडी वर  बायोडेटा मेल  करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करणे गरजेचेः आ. देशमुख
सोलापूर जिल्ह्याचे रूप बदलायचे असेल व  जिल्ह्याला पहिल्या 5 मध्ये न्यायचे असेल तर इथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे काळाची  गरज आहे.  या दृष्टीने लोकमंगल फाउंडेशन व सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून  व्यवसाय, प्रशिक्षण  व अ विविध संस्थांमध्ये नोकरीच्या   नव्या संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.  सर्व एकत्र आल्यास, जिद्दी दाखवल्यास आपण कोरोनावर मात करून नव्या हिमतीने सोलापूर जिल्हा घडवू शकतो, असे आ.सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर 850 | ग्रामीण भागात आढळले 33 नवे पॉझिटिव्ह ; दोन जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात नव्याने 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा…

41 mins ago

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

53 mins ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

11 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

20 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

21 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

21 hours ago