धुमधडाका : “जिओ फायबर” सेवा ५ सप्टेंबरपासून देशभरात

देशातील अब्जाधीश उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमटेडची (RIL) आज (ता.१२) वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या बैठकीमध्ये रिलायन्सकडून अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

यंदाच्या वर्षी येत्या पाच सप्टेबरपासून जिओ फायबरचा शुभारंभ होणार आहे. जिओला त्याच दिवशी तीन वर्ष पूर्ण होणार आहेत. हा प्लॅन ७०० रुपयांपासून असणार आहे. जिओचे स्पीड १०० एमबीपीएस ते एक जीबीपीएसपर्यंत असणार आहे. जगातील सगळ्यात बेस्ट ब्राँड बँड असल्याचे अंबानी यांनी घोषणेच्या वेळी सांगितले.

जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत एक दशांश किमतीमध्ये ही सेवा उपलब्ध होणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. ७०० ते १०,००० रुपये प्रति महिना टेरिफ प्लॅन उपलब्ध होणार आहेत. यामध्ये सगळे व्हॉईस कॉल्स फ्री, अनलिमिटेड इंटरनॅशनल कॉल, अमेरिका व कॅनडा ५०० रुपये प्रति महिना. त्याचबरोबर जिओ फायबरमध्ये बहुतेक सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहेत.

या आहेत महत्वाच्या घोषणा

चित्रपट असेल ‘फस्ट डे फस्ट शो’

जून २०२० पर्यंत लोकांपर्यत ही सेवा पोहचण्याची शक्यता

रिलायन्स एमआर(MR) नावाचा डिव्हाईस लाँच.

जिओ सेटअप बॉक्सची घोषणा

यामध्ये अनेक सुविधा असणार

जगामध्ये कोठेही बसून मित्रांसोबत गेम खेळता येणार

‘होम ब्रॉड बँड’ची घोषणा

MH13 News

Recent Posts

…तर मशिदी व पारशींच्या प्रार्थनास्थळांमध्ये सुद्धा महिला प्रवेशावर विचार व्हावा!

MH13 NEWS NETWORK: केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आणखी लांबला असून सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण आता…

13 mins ago

वाचा – ‘इयत्ता राफेल’ मध्ये मोदी सरकार पास!

MH13 NEWS NETWORK: राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील…

29 mins ago

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार

राज्यातील सत्तेचा सारिपाट जरी शरद पवार यांच्याभोवतीच फिरत असला तरी शरद पवार मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी…

45 mins ago

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

2 hours ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

16 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

17 hours ago