जय जगदंबा तरुण मंडळाचे गणेशोत्सव अध्यक्षपदी अविनाश राठोड

0
99

उत्तर सोलापूर दि.३१ (प्रतिनिधी):- गोविंद तांडा ,कवठे उत्तर सोलापूर येथील जय जगदंबा तरुण मंडळाचे सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव तरुण मंडळाच्या सार्वजनिक सभेच्या मीटिंगमध्ये अध्यक्षपदी अविनाश राठोड यांची निवड करण्यात आली.
ग्रा.प.सदस्य गोविंद राठोड, नाईक अंबादास राठोड, भीमा पवार, रमेश चव्हाण, विनोद पवार, नीलकंठ रजपूत, प्रकाश राठोड, कुमार पवार, मुकुंद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाची वार्षिक बैठक पार पडली. मंडळाचे अध्यक्ष अविनाश राठोड, उपाध्यक्ष राकेश राठोड, सचिव गोविंद राठोड, खजिनदार विनोद चव्हाण, तर मंडळाचे मिरवणूक प्रमुख अध्यक्ष विनोद पवार, राजू गोविंद राठोड, अमित पवार, मंडळाचे उत्सव प्रमुख विनोद पवार, सुमित राठोड, पवन राठोड, विकास रजपूत, राम राठोड, आकाश राठोड, संतोष चव्हाण, मुकेश राठोड, सुरेश चव्हाण, प्रकाश राठोड यांची एकमतांनी निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here