Categories: राजकीय

इंदिरा गांधीं जयंती निमित्त महापौर व काँग्रेसचे अभिवादन

(वेब/टीम)
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्व.श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त इंद्रभुवन आवारातील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास तसेच कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयात स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी महिला बालकल्याण सभापती सौ.रामेश्वरी बिरु, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका संगिता जाधव, परिवहन समिती सदस्य भिमाशंकर टेकाळे, माजी महापौर अलका राठोड, नलिनी चंदेले, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, प्रेमिला तुपलवंडे, शोभा बोंबे, संध्या काळे, लता गुंडला, लता सोनकांबळे, उमा केत, सुनंदा व्हटकर आदिसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

28 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

7 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

22 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago