चिंता वाढतेय | पुन्हा…माढा शहरात आज 9 रुग्णांची वाढ

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी

माढा तालुक्यासह माढा शहरात कोरोना विषाणूचा विळखा वाढला आहे .आज शनिवारी संध्याकाळी  मिळालेल्या माहितीनुसार माढा शहरात 9 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात कोरोना रूग्णाची वाढ झपाट्याने होत आहे. काल 14 रूग्ण वाढीनंतर आज 9 रूग्ण वाढ ही गोष्ट माढा शहरासाठी धोका वाढवणारी असल्याने माढा शहरात 10 दिवसाचा कडक लाॅकडाऊन करण्यात यावा असे नागरिकातुन मागणी केली जात आहे.

आज 9 रूग्णआढळून आल्याने माढा शहरात चिंतेेचे वातावरण पसरले आहे . कालच्या 14 रूग्ण वाढी नंतर शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी शहरातील नाभिक संघटना व मेकॅनिकल असोसिएशने या आधीच 8 दिवसाचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी  शहर परिसरातील 9 रूग्ण पाॅजिटिव्ह आल्याचे माढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सदानंद होनकळस यांनी सांगितले . आजच्या 9 रूग्ण वाढल्याने माढा शहरात एकुण अॅक्टिव्ह रूग्ण 27 झाले आहेत .

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

45 mins ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

1 hour ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago