माढ्यात वाढतोय कोरोना ; कुर्डूवाडीत 6 जण बाधित, 1 वळसंग मधील…

MH13 NEWS NETWORK

सोलापूर शहराबरोबर ग्रामीण भागातील ही कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केलेला असून माढा तालुक्यात याचा प्रसार होत आहे. आज दुपारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे आर पी एफ ऑफिस मधील सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले आहे तर आणखीन एक बाधित   व्यक्ती ही दक्षिण सोलापुरातील वळसंग भागातील आहे
सोलापूर  जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 80 इतकी झाली आहे. त्यामध्ये 53 पुरुष तर 27 महिलांचा समावेश होतो
आज एकूण 80 अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 73 अहवाल निगेटिव्ह आहेत तर सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

आज रविवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 7 पुरूष रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 6 आहे. यामध्ये 5 पुरूष तर 1 महिलेचा समावेश होतो.

आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती

पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या – 80 यात 53 पुरूष 27 महिला

यामध्ये 1 व्यक्ति पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आजपर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये 3 पुरूष 3 महिलांचा समावेश होतो. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 68  इतकी आहे. यात 45 पूरूष तर 23 महिलांचा समावेश होतो.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago