विजयकुमार देशमुखांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक तीन मध्ये होम टू होम भेटी

0
62

 By – MH13 News 

सोलापूर शहर उत्तर भाजप शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार  देशमुख यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगरसेविका अबिका पाटील यांच्या उपस्थितीत प्रभागात होम टू होम प्रचारावर भर देण्यात आला आहे. दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात व पाच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी मतदारसंघातील जे जनहिताचे काम केले आहेत त्या कामाची माहिती महिला आघाडीच्यावतीने  होम टू होम प्रचारद्वारे मतदारांपर्यंत  पोहोचवण्यात आली.

या प्रचारात नगरसेविका अंबिका पाटील,विजयालक्ष्मी गड्ड्म, विजया वडेपल्ली,अनुजा कुलकर्णी,रामदास बिंगी,पवण इजामुरे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here