Categories: Uncategorized

वाचा ; रोहित पवारांच्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या ‘हेलिकॉप्टर शॉट्स’ शुभेच्छा !

मुंबई: नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हे जायंट किलर मानले जातात, कारण काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड या मतदारसंघातून भाजपचे दिग्गज मंत्री राम शिंदे यांचा त्यांनी पराभव केला होता.तेव्हापासून सतत चर्चेच्या वर्तुळात रोहित पवार आहेत.आज ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने त्यांनी ‘हेलिकॉप्टर शॉट्स’ अशा सोशल मीडियावरुन शुभेच्छा देवून  दिल्या आणि त्याला राजकीय वळण मिळाले आणि त्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.नुकत्याच केलेल्या एका ट्विटवरुन आता हे समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कुशाग्र बुद्धीच्या जोरावर राजकारणात आपला स्वत:चा एक ब्रँड तयार केला आहे.त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून रोहित जात आहेत असं अनेकदा बोललं जात आहे .रोहित पवार हे सोशल मीडियावर देखील तितक्याच प्रगल्भतेने आपली मते मांडत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यात संयमी आणि हुशार अशी ओळख बनवलेल्या रोहित पवार यांनी आपली राजकीय प्रल्गभता देखील दाखवून दिली आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

13 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

15 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago