पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना मताधिक्क्य देणार

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि जितेंद्र पवार यांना सोलापूर शहर जिल्ह्यातून चांगले मताधिक्क्य मिळवून देत निवडून आणू असे प्रतिपादन आ.सुभाष देशमुख यांनी केले.
भाजपा दक्षिण सोलापूर आणि उत्तर तालुका प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक सोलापूर येथील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आ. देशमुख बोलत होते. या बैठकीस पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्रामसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, शशीकांत चव्हाण, दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, यतीन शहा, महादेव कमळे, अप्पास कदम, अण्णाराव बाराचारी, प्रशांत कडते, श्रीमंत बंडगर, पंडित कोरे, संगप्पा केरके यांच्यासह  पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहाजी पवार, हणमंत कुलकर्णी यांच्यासह उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष अप्पास कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संग्राम देशमुख यांचा आ.देशमुख यांच्या निवासस्थानी सत्कार.
पुणे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी बुधवारी सकाळी आ. सुभाष देशमुख यांच्या निवास्थानी भेट दिली. यावेळी युवा नेते रोहन देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आ. सुभाष देशमुख, मनिष देशमुख उपस्थित होते.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

6 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago