स्तुत्य उपक्रम | ‘या’ ठिकाणी बाप्पांच्या 500 मूर्तीचं असं केलं विसर्जन

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी
कोरोना काळात तालुक्यातील वाढणारी बधितांची संख्या लक्षात घेऊन माढा नगरपंचायतीने ग्रामस्थांना आणि गणेश मंडळांना आवाहन केले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.बाप्पांच्या 500 मूर्तीचं विधिवत सार्वजनिक विसर्जन करण्यात आलं.
माढा शहरातील सर्व नागरिकांनी माढा नगरपंचायतीच्या जाहीर आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची एकत्र होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच नदी,ओढा, विहिरी मध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी माढा शहरातील घराघरातील गणेश मूर्ती माढा नगरपंचायतीच्या मूर्तीदान कक्षात जमा केल्या.या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन हे धार्मिक विधिनुसार माढा नगरपंचायतींने तयार केलेल्या “कृत्रिम तलावामध्ये” 500 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

या वेळी माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मिनल साठे,मुख्याधिकारी चरण कोल्हे,माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर, नगरसेविका सुप्रिया बंडगर,कल्पना जगदाळे, शिवाजी आण्णा जगदाळे,  सर्व सफाई, नगरपंचायतचे कर्मचारी,माढा शहरातील नागरिक उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

10 mins ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

1 hour ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

6 hours ago

एका ‘कॉल’ने केला असा कायापालट ;सव्वा एकरात डाळिंबाचे 20 टन भरघोस उत्पादन… वाचा सविस्तर

MH13 News Network सोलापूर जिल्ह्यातील मानेवाडी येथील शेतकरी सिध्देश्वर मेटकरी यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या भ्रमणध्वनी चर्चेतून…

6 hours ago

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास ‘मुदतवाढ’

MH13 NEWS Network विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर…

11 hours ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आग्रही भूमिका

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी माढ्यातील नागरिकांनी  जिल्हाधिकारी मिलिंद…

2 days ago