Categories: राजकीय

Breaking :भाजप खा.जयसिध्देश्वर स्वामींच्या ‘फसल उतारा’वर होणार फैसला! वाचा

MH13NEWS Network

जातपडताळणी समिती सोलापूर यांचे समोर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे तर्फे सन 1950 पूर्वीचे दोन मोठे पुरावे सादर करण्यात आले. ज्यामध्ये त्यांची जात बेडा जंगम आहे असे स्पष्टपणे दिसून येते. सदर पुरावे हे सन 1944 व 1947 या सालातील असून खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांचे वडील गुरु बसय्या नूरुंदया हिरेमठ हे बापू यमाजी पाटील यांची जमीन कसत असल्याचा ‘फसल उतारा’ ज्यामध्ये बसय्या नूरुंदया हिरेमठ हे बेडा जंगम बटाईने आठ वर्षे कसतो अशी नोंद दिसून येते.सदर पुरावे दाखल केल्यानंतर जात पडताळणी समितीने दोन्ही पुरावे दक्षता पथकाकडे पाठवून त्या बाबतचा अहवाल दक्षता पथकाकडून मागवलेला आहे.

त्याकरिता पुढील सुनावणीची तारीख त्या १५ फेब्रुवारी 2020 ही नेमण्यात आलेली आहे.
सविस्तर अहवाल माहिती थोड्याच वेळात …

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

12 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

14 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago