मनपाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप

MH13 NEWS NETWORK

सोलापूर शहरातील कंन्टेनमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी महापालिकेच्या वतीने मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वितरण करण्यात आले.

शहरातील इंदिरा नगर, हुडको या ठिकाणी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आल्या. या गोळ्यांचा कुठलाही साईड इफेक्ट नसून बी.पी व शुगर असलेल्या व्यक्तीसुद्धा या गोळ्या घेऊ शकतात. तसेच या गोळ्यांमुळे  शरिरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल अशी महिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली. कंन्टेनमेंट झोन मधील ज्येष्ठ  नागरिक जर आजारी असतील तर लगेच त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात  किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापौरांनी केली.यावेळी डॉ.जोशी, झोन अधिकारी रेगळ, श्री अवताडे, ईश्वर खरटमल, आरोग्य सेविका काळे, नीता मोरे,  शेख,श्री दळवी,सर्व आशा वर्कर उपस्थित होते.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

6 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

24 hours ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago