‘यांनी’ केलं देवांच्या दुभंगलेल्या मूर्ती- प्रतिमांचे विधिवत विसर्जन

MH13NEWS Network

वीर गणपती ट्रस्टचा उपक्रम

सोलापूर (२ जानेवारी) – शहरातील मंदिर, निर्जन ठिकाण तसेच घरातील देवी देवतांचे भंगलेले, खराब झालेल्या प्रतिमा व मूर्त्यांचे संकलन करुन विधिवत नदीत विसर्जन वीर गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

या उपक्रमात वीर गणपती ट्रस्टच्या वतीने शहरातील विविध मंदिर परिसर तथा निर्जन ठिकाणावरील तसेच शहरातील विविध भागात पाच ठिकाणी संकलन केंद्र उघडून नागरिकांनी आणून दिलेल्या भंगलेले, खराब झालेल्या देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्त्यांचे संकलन करण्यात आले. त्यानंतर संकलित झालेल्या प्रतिमांच्या फ्रेम व काच वेगळे करुन फक्त प्रतिमा आणि मूर्त्यांचे नदी पात्रात विधिवत पूजन करुन विसर्जन करण्यात आले.

तरी यापुढे नागरिकांनी आपल्याकडील भंगलेले अथवा खराब झालेल्या प्रतिमा आणि मूर्ती इतरत्र कोठेही न ठेवता विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन करुन देवदेवतांचे विटंबना होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही वीर गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago