कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी

इम्तियाज तांबोळी ,सोलापूर

कोरोना पार्श्वभूमीवर मजरेवाडी येथील बेडर कन्हैया नगर, कुमार नगर ,चौगुले पार्क, तात्या पार्क, नवोदय नगर , परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

नगरसेवका मनीषा हुच्चे यांच्या सहकार्याने फवारणी करण्यात आली. तसेच महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यात सहभागी झाले होते.
नागरिकांनी देखील लॉकडाउन चे नियम पाळत, तसेच कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स इन पाळत हे काम पूर्ण केले. नागरिकांनी घरात राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढतो आहे. रोज शहरातील वेगवेगळ्या भागातील रुग्णांची भर पडत आहे .या पार्श्वभूमीवर जंतुनाशकाची फवारणी करुन परिसर निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरू आहे.

मनीषा हुच्चे ,नगरसेविका

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

1 hour ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

12 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

13 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

15 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

16 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

17 hours ago