Categories: सामाजिक

मुलींनो..हे नंबर आजच मोबाईलमध्ये करा सेव्ह.!

सोलापूर/प्रतिनिधी(सुनिल कोडगी) १८-

सोलापूरातील प्रत्येक महिला, विद्यार्थिनीं आपल्या भागात रोडरोमिओ किंवा घराबाहेर कोणी त्रास देत असेल तर आता घाबरून जाऊ नका. शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक सज्ज करण्यात आले आहे.
सोलापूर शहर आयुक्तालयाच्या वतीने प्रत्येक हद्दीला दामिनी पथक नेमणूक करण्यात आले आहे. महिला व विद्यार्थिनींनी महिला दामिनी बीट मार्शलचे आपल्या मोबाईल मध्ये आजच नंबर सेव्ह करा.

१) आय टि आय पोलीस स्टेशन
अंजली दहीहंडे- ९५७९८११४३१
मिनाक्षी नारंगकर- ७५५८८१३०४६

२)फौजदार चावडी पोलीस स्टेशन
भाग्यश्री गुंड- ८३८०९०४३४८
रत्ना सोनवणे- ७०२०७२३१८७

३) सलगर वस्ती पोलीस स्टेशन
ज्योती शेरखाने- ९८३४९०८८५७
निलाबाई इमडे- ९८३४३५२३३७

४) जोडभावी पेठ पोलीस स्टेशन
रूपा माशाळ – ८९९९६३४०६२

५) सदर बझार पोलीस स्टेशन
शरावती काटे- ८९७५६५९७५०

६) जेलरोड पोलीस स्टेशन
संगीता डोळस- ९११२०३२८८२
अर्चना जामदार- ९५०३६०२६४६

पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर
क्राईम ब्रँच- फोन- ०२१७-२७४४६११

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

11 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

13 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago