दिलासादायक 6288 | आज 28 जण पॉझिटिव्ह ; तपासणी वाढणे गरजेचं

MH13 News Network

सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज केवळ 233 टेस्टिंग अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 28 जण बाधित असल्याचे आढळून आले आहे.टेस्टिंग कमी असल्याने पॉझिटिव्ह रिपोर्ट कमी येत असल्याचं दिसून येत आहे. परंतु साधारणपणे पाचशेच्या वर टेस्टिंग गेल्यास संसर्गित व्यक्तींची संख्या जास्त दिसून येतेय.

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.14 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 28 रुग्ण आढळले असून यामध्ये 15 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 53 इतकी आहे. यामध्ये 32
पुरुष तर 21 महिलांचा समावेश होतो.

Corona report

आज सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 233 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 205 निगेटीव्ह तर 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7528 असून एकूण मृतांची संख्या 446 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 794 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6288 इतकी आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

16 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago