सोलापूर शहर हद्दीत आज गुरूवारी कोरोनाचे 40 रुग्ण आढळले असून यामध्ये 27 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. कोरोनाने मरण पावलेल्यांची 1 इतकी आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 59 इतकी आहे. यामध्ये 41 पुरुष तर ते 18 महिलांचा समावेश होतो
सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1075 जणांचे प्राप्त झाले. त्यामध्ये 1035 जणांचे निगेटीव्ह तर 40 जणांचे पॉझिटीव्ह आले. एक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 महिलेचा समावेश आहे अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
मयत झालेली व्यक्ती सलगर वाडी देगाव रोड परिसरातील असून 51 वर्षाच्या महिला होत्या 21 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून 35 मिनिटांनी अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजून 45 मिनिटांनी त्यांचे निधन झाले त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.
वसंत नगर जुळे सोलापूर ,उत्तर कसवा ,न्यू पाच्छा पेठ अशोक चौक,अभिमानश्री नगर मुरारजी पेठ, राघवेंद्र नगर, गुरुनानक नगर ,केशवनगर पोलीस लाईन , उमा हाउसिंग सोसायट, मुक्तेश्वर हाउसिंग सोसायटी, रत्नमंजरी नगर सैफुल, दोस्ताना चौक बुधवार पेठ, बुधले गल्ली पश्चिम मंगळवार पेठ, उमा नगरी, आकांक्षा अपार्टमेंट अशोक चौक, वसंत विहार ,जुना पुना नाका, बापुजी नगर ,ग्रामीण पोलीस मुख्यालय जवळ, राघवेंद्र भवन जवळ ,दाजी पेठ, द्वारका नगर सैफुल, नवी पेठ, आय सी आय सी बँक जवळ होटगी रोड, शांतीनगर विजापूर रोड, काडादी नगर होटगी रोड ,स्वामी विवेकानंद नगर, स्वागत नगर, सुनील नगर, सोमवार पेठ, दमानी नगर, महालक्ष्मी सोसायटी शेळगी, भवानी पेठ, अवंती नगर जुना पुना नाका, एनजी हौसिंग सोसायटी आसरा येथील व्यक्तींचे अहवाल बाधितआढळून आले आहेत.
शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 451 असून एकूण मृतांची संख्या 406 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 1 हजार 23 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 5 हजार 22 इतकी आहे.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…