ग्रामीण भागात वाढतोय कोरोना ;31 नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र या भागात आज सोमवारी दुपारी 31 कोरोना बाधित रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे
यामध्ये सतरा पुरुष तर चौदा महिलांचा समावेश होताय. तर आज एका पुरूषाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज माणिक पेठ,अक्कलकोट येथे एक महिला, घाणेगाव तालुका बार्शी येथे एक पुरुष, वैराग. तालुका बार्शी येथे एक पुरुष, मुळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर चार पुरुष, दोन महिला. बोळकवठा, तालुका दक्षिण सोलापूर एक महिला.         होटगी स्टेशन ,तालुका दक्षिण सोलापूर 1 पुरूष .वांगी तालुका दक्षिण सोलापूर चार पुरुष, चार महिला. हत्तुर तालुका दक्षिण सोलापूर दोन पुरुष 5 महिला, बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर 1 महिला. कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर तीन पुरुष तर मार्डी येथे एक पुरुषाची नोंद घेण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत 344 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे त्यामध्ये 212 पुरुष तर 132 महिलांचा समावेश होतो तर आजपर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये 11पुरूष तर 6 महिलांचा समावेश होत आहे

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

36 mins ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

51 mins ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago