काँग्रेसचे नेते शिवलिंग सुकळे यांचे निधन

काँग्रेसचे नेते शिवलिंग सुकळे यांचे निधन

काँग्रेसचे नेते शिवलिंग सुकळे यांचे आज बुधवारी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षातून विविध नेत्यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली आहे.एक अभ्यासू आणि निष्ठावंत नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शिवलिंग सुकळे हे करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती होते. कोरोनावर त्यांनी यशस्वीपणे मात केली होती .सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.त्यांना किडनीचा त्रास होता तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना एका खाजगी दवाखान्यात डायलेसिस साठी ऍडमिट करण्यात आले होते.आज बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भटक्या विमुक्त जाती जमाती महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

करमाळा तालुक्यातील ते काँग्रेसचे नेते व माजी तालुकाध्यक्ष होते .त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

19 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

23 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago