Latest article

जिल्ह्यात मतदानाच्या दिवशीचे सर्व आठवडे बाजार, यात्रा बंदचे आदेश

सोलापूर दि. 18 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019  चा विहीत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दिनांक 21 सप्टेंबर 2019  पासन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच्या सुचना...

कुमठ्यात सुभाष देशमुखांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा

२५१, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना- रिपाई- रासपा- रयतक्रांती- शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारासाठी विधानसभा मतदार संघातील कुमठे येथे कॉर्नर सभा...

प्रभाग क्र.4 मध्ये विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद

विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 4 मध्ये विराट पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेस महिला युवक युतीसह ज्येष्ठ नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेची सुरुवात तरटी...

गवळी समाजाचा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना जाहीर पाठिंबा

सोलापूर शहर गवळी समाजाच्या वतीनं २४८ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ व्यापक बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर समाजाचे...

तेलुगु कॉमेडी स्टार ब्रह्मानंदम, अभिनेत्री स्नेहा उल्लाल आज महेश कोठेंच्या प्रचारार्थ सोलापुरात

तेलुगु कॉमेडी स्टार ब्रह्मानंदम आणि सिने अभिनेत्री स्नेहा उल्लाल आज महेश कोठेंच्या प्रचारार्थ सोलापुरात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश विष्णुपंत कोठे यांच्या...

महिलांसाठी उद्योग उभारा ; जागेसह आर्थिक सहकार्य देणार – दिलीप माने

सोलापूर- ( प्रतिनिधी ) -  महिलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी उद्योग उभारा , आर्थिक सहकार्य करण्याबरोबर जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन शहर मध्यचे महायुतीचे उमेदवार...

कामाच्या आधारावरच प्रणितीताईंना निवडून द्या : सुश्मिता देव

सोलापूर :- गत दहा वर्षात आमदार या नात्याने प्रणितीताईंनी शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तेव्हा याच कामाच्या आधारावर जनतेने त्यांना तिसर्‍यांदा निवडून देऊन...

संकल्प सिद्धी करण्यासाठी सुभाष देशमुखांना साथ द्या : कॅबिनेट मंत्री कुंवरजी बावलीया

कोळी समाजाचे प्रश्न ऐकायला काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारकडे वेळ नव्हता. आजवर आपल्या समाजाला कोणीही महत्व दिले नव्हते, परंतु २०१४ ला अमितभाई शहा यांच्या...

सुभाष देशमुखांना लिंगायत समाजाचा जाहिर पाठिंबा

सोलापूर,प्रतिनिधी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन लिंगायत समाजाचा दक्षिण सोलापूर विधानसभेचे भाजप, शिवसेना मित्रपक्ष...

‘विवेकाची अमृतवाणी’ : स्वत:ला ओळखणे म्हणजेच शुध्द रूप – विवेक घळसासी

सोलापूर, (प्रतिनिधी)- स्वत:च्या मनात स्वत:ला ओळखणे म्हणजेच शुध्द रूप आहे हीच सर्व धर्माची शिकवण आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य...

अक्कलकोट येथे कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी पोलीस पाटलांची कार्यशाळा

MH13News,network 250,अक्कलकोट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील सर्व पोलिस पाटलांची तहसील कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती...

दिलीप माने सर्व समाजघटकाचा विश्वासू चेहरा ; गणेश वानकर 

सोलापूर- ( प्रतिनिधी )- शहर मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप माने हे सर्व समाजघटकाचा विश्वासू चेहरा असून कोणत्याही परिस्थितीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भगवा फडकेल...

काँग्रेसला निवडून देऊन होईल प्रगतीचा मार्ग प्रशस्त ; ज्योतिरादित्य सिंधिया

सोलापूर :- एकेकाळी औद्योगिक क्षेत्रात देशात अग्रेसर महाराष्ट्रात सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी, युवावर्गाची स्थितीदेखील दयनीय आहे. यावर...

हा ‘अवलिया’ ठरतोय महेश कोठेंचा स्टार प्रचारक.!

विशेष प्रतिनिधी आजच्या घडीला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ असं बनलं आहे की, दर दोन तासाने कोण आघाडीवर कोण पिछाडीवर या चर्चेला ऊत येत आहे....

बार्शी मतदारसंघातील ‘या’ सहा उमेदवारांना नोटीस

   सोलापूर, दि. 16:-  246 बार्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी दि. 16 ऑक्टोबर 2019 रोजी खर्च निरिक्षक राघवेंद्र पी. यांच्या उपस्थितीत...

अशी मिळवा मतदान केंद्राची माहिती !

मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. • या...

विधानसभा निवडणूक ; प्रशासन सज्ज

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले...

ज्या देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट नाही ते देश काय चालवतील -प्रा अजित अभ्यंकर

सोलापूर,प्रतिनिधी - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 249 सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून कॉ नरसय्या आडम मास्तर हे उभे आहेत.त्यांचा प्रचारार्थ कर्णिक नगर येथील स्थानिक ज्येष्ठ...

प्रभाग क्रमांक २ येथे विजयकुमार देशमुख यांची भव्य पदयात्रा

विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.२ मध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा.डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, नगरसेवक संजय कोळी, डॉ .किरण देशमुख...

सुभाष देशमुखांच्या प्रचारार्थ हत्तुरे वस्ती येथे जाहीर सभा

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग २५, हत्तुरे वस्ती येथे सिने अभिनेते राहुल सोलापूरकर...

साहित्यक्षेत्रात सोलापूरचा नवा ठसा उमटवण्यासाठी बापूंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणा : राहुल सोलापूरकर

सोलापूर : विकासाचे ध्येय, सोलापूरचे परिवर्तन करू पाहणाऱ्या सुभाष देशमुखांच्या पाठीशी आपण सर्वानी उभे राहून, विक्रमी मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन...

गोविंद तांडा शाळेत डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

सोलापूर दि.१६ (प्रतिनिधी):- उत्तर सोलापूर येथील गोविंद तांडा (कवठे ) येथील जिल्हा परिषद शाळेत आज माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २३५ महिला उमेदवार

मुंबई, दि. 15 : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत...

थेट संवाद : पथनाट्यातून महेश कोठेंच्या विकास कामाचा जागर

एकीकडे सध्या सोशल मीडिया च्या जमान्यात हायटेक प्रचार यंत्रणा वापरली जात असताना कोठे यांनी मात्र कलाकारांच्या कलागुणांना वाव देत पथनाट्याचा देखील आपल्या प्रचार यंत्रणेत...

सत्तेचा हव्यास असलेल्यांना थारा देऊ नका ; प्रणिती शिंदे

सोलापूर :- शहर मध्य मतदारसंघातील अनेक उमेदवार हे सत्ता, पदाच्या हव्यासापोटी निवडणूक लढवित आहेत. केवळ स्वत:च्या स्वार्थापोटी ते निवडणूक लढत असून त्यांचे लोकांसाठी काहीच...