Home राजकीय

राजकीय

Latest article

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे ओढले. कालच लीलावती हॉस्पिटल मधून...

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव...

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा...

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत काढण्यात आली. या सोडतीत सोलापूर...

BREAKING: महाशिवआघाडी – सरसकट कर्जमाफी आणि 24 तास वीज प्राधान्यक्रमावर!

MH13 NEWS NETWORK: राज्यातील सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी आणि पर्यायी सरकार देण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया...

वाचा: रमेश कुमार यांचा “हा” निर्णय दलबदलू आमदारांना एक धडा

कर्नाटक विधानसभेचे स्पीकर रमेश कुमार यांनी संविधानाच्या मर्यादेत राहत आणि सभागृहचे स्पीकर या नात्याने मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्या 17 च्या 17 दलबदलू आमदारांना...

BIG BREAKING … तर कोण मायका लाल निवडून कसा येतो ते पाहतोच – अजित...

MH13 NEWS NETWORK: राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यास मुदत वाढवून देण्यास नकार देत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली, यानंतर भाजपाने सुद्धा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न...

ब्रेकींग : जाणून घ्या राष्ट्रपती राजवट

महाराष्ट्रात विविधांगी आणि तितकेच मेंदूला झिणझिण्या देणारे राजकीय नाट्य या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने आणि देशाने पाहिलं. अखेर राष्ट्रपती राजवटीमुळे राजकीय परिस्थितीचे विडंबन...

आत्ताची सर्वात मोठी बातमी! – विडंबन

नमस्कार, मी विनम्रता आगळे. आणि ए तुबी पी माझा मध्ये तुमचे स्वागत आहे. आत्ताच हाती आलेली सगळ्यात मोठी बातमी. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस...

वाचा – राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र न देण्याचे खरे कारण!

MH13 NEWS NETWORK: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी अनेक नाट्यमय घडामोडी होताना दिसत आहेत, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी शिवसेना १४५ आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे देण्यास अपयशी ठरल्याने, तिसऱ्या...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट? राज्यपालांकडून गृह खात्याला अहवाल

MH13 NEWS NETWORK: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची गोळाबेरीज होता होता होत नाही. त्यामुळं राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याचं माहिती मिळाली आहे. शिवसेना आमदारांच्या...

अखेर काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा ; ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होणार.?

MH13 NEWS NETWORK: राज्यतील सत्ता स्थापनेचा पेच आज सुटला, काँग्रेसनं अखेर शिवसेनेला तोंडी पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात ‘महाशिवआघाडी’चं...

वाचा – या असतील राष्ट्रवादीच्या ‘शेतकरी हिताच्या अटी’?

महाराष्ट्र विधानसभेत भाजपने सत्तास्थापनेतून माघार घेतल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी नवी आघाडी किंवा काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असं सरकार अस्तित्वात...

नही छोडेंगे, नही छोडेंगे, नबी का दामन नही छोडेंगे.!

शहरात मोहम्मद पैगंबर जयंतीची लक्षवेधी मिरवणूक By-MH13News, नेटवर्क जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज रविवारी १० नोव्हेंबर रोजी जुलूस कमिटीच्या...

बाळासाहेबांना ‘राम मंदिराचा’ निर्णय ऐकून मनापासून आनंद झाला असता : राज ठाकरे

MH13 NEWS Network: ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अतिशय आनंद झाला.'' अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांना दिली. पुढे बोलताना ते असेही म्हणाले, ''आता...

अयोध्या : वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच ; न्यायालयाचा सर्वोच्च निकाल

By-MH 13 News,network अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आता काही वेळापूर्वीच जाहीर करण्यात जाहीर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले महत्त्वाचे मुद्दे मुस्लिमांना...

प्रभाग क्रमांक १९ होतोय टँकरमुक्त

By-MH13 News,नेटवर्क सोलापूरला पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष नेहमी असते. भर पावसाळ्यात हे अनेक ठिकाणी टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अशावेळी प्रभाग क्रमांक 19 मात्र...

मुख्यमंत्री शिवसेनेचाच ; त्यासाठी मोदी-शहांच्या आशीर्वादाची गरज नाही !

By-MH13News,Network मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार हे शिवसेनापक्षप्रमुख यांना दिलेलं वचन मी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असं ठाम वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं....

LIVE UPDATE :अडीच वर्षाचा शब्द सेनेला दिलाच नव्हता ;देवेंद्र फडणवीस

By-MH 13 News ,Network जनतेचे आभार मानतो,त्यांनी पाच वर्ष सत्ता चालवण्यासाठी आम्हाला कौल दिला. भाजप सरकार बनवताना घोडेबाजार करणार नाही असं ठामपणे सांगत विरोधकांनी केलेले...

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विठ्ठल चरणी साकडे

पंढरपूर, दि. ८ :-  राज्यातील  शेतकरी आणि सामान्य जनता  सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. महसूल...

आता…’लक्ष’ दक्षिण सोलापूरच्या विकासावर ; आ.प्रणिती शिंदे

By-MH13 news, वेबटीम सोलापूर :- दक्षिण सोलापुरात विरोधी आमदार आहेत, त्यामुळे तिथल्या समस्या सोडविण्यासाठी मी खास करून लक्ष देणार आहे, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विकास कामांसाठी नेहमी...

हायवे प्रवास…तर FASTag हवाच… 1 डिसेंबर पासून टोलनाक्यावर नो कॅश पेमेंट.!

By-MH13News, वेबटीम सोलापूर, दि. ७ - राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना FASTag बसवणे अनिवार्य आहे.  कारण पथकर नाक्यावर एक डिसेंबर २०१९ पासून रोख रक्कमेच्या माध्यमातून पथकर स्वीकारला जाणार नाही. तरी चारचाकी ,त्यापुढील वाहनधारकांनी FASTag बसवून घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सन २०१६ पासून FASTag electronic toll collection system सुरु केली आहे. त्यानुसार ७ मे  २०१८ रोजी केंद्र सरकारने याबाबतचे राजपत्रही जाहीर केले आहे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे, असे श्री. कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. श्री. कदम यांनी नमूद केले आहे की, FASTag यंत्रणा सर्व पथकर नाक्यावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस, आयडीएफसी आदी बँक शाखेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर FASTag online purchase पोर्टल वरही उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर  My FASTag ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. FASTag काय आहे ? FASTag एक पातळ ईलेक्ट्रॉनिक चिप आहे. ही चिप वाहनांच्या दर्शनी भागात चिकटविण्यात यावी.ही चिप निश्चित केलेल्या रक्कमेला खरेदी करता येईल. ही चिप ग्राहकांच्या बैंक अकाऊंटला जोडता येते. FASTag कसे काम करते? FASTag चिकटवलेले वाहन पथकर नाक्यावरुन पुढे जाईल त्यावेळेस निश्चित केलेला पथकर वाहनधारकाच्या  FASTag अकाऊंटमधून वजा होईल. FASTag ओळखण्यासाठी पथकर नाक्यावर विशेष उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याव्दारे FASTag चिप ओळखली जाईल. चिप स्कॅन झाल्यावर पथकर नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाईल आणि वाहनास थांबावे न लागता पुढे जाता येईल. FASTag वापरण्याचे फायदे FASTag च्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याबाबत ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकता यांनी सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानुसार दरवर्षी देशभरात ८७ हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे, असेही श्री. संजय कदम यांनी स्पष्ट केले.

पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच : डॉ.म्हैसेकर

By-MH 13 News, network अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच दिली जाईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज शेतकऱ्यांना दिली. डॉ. म्हैसेकर यांनी...

रब्बीच्या क्षेत्रात २२ टक्के वाढ; ७० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन – मुख्यमंत्री देवेंद्र...

मुंबई, दि. 5 : राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये 22 टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे 69.72 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. 2 लाख 3 हजार 772 क्विंटल अनुदानित बियाणे या हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे....