No posts to display

Latest article

देवदूत काळाच्या पडद्याआड; डॉ.नेने यांचे निधन

MH13 NEWS NETWORK - बार्शीतील प्रख्यात डॉ. भगवान नेने यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर...

अन् …मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला आदेश..ही खुर्ची तुमची!

MH13 NEWS NETWORK: प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर दाखविणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका कृतीची सांगली भागात...

ग्लोबल व्हिलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3D सिनेमाचा अनुभव

MH13 NEWS NETWORK :  कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, बोरामणी येथील महात्मा गांधीजींच्या नई तालीम शिक्षण...

दोघा बाईक चोरट्याकडून ८ वाहने हस्तगत ; वेळापूर पोलिसांची कारवाई

MH13NEWS Network वेळापुर पोलिसांनी तिघा मोटरसायकल चोरांना पकडत त्याच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केले. वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे व महेश पोरे हे रात्री...

‘या’गावाच्या माजी सरपंच ‘पती-पत्नी’ची लेक ठरली पहिली महिला चार्टड अकौंटंट! 

लक्ष्मण राऊत, माढा प्रतिनिधी माढ्यातील शेतकरी कुटुंबातील  माजी सरपंच राजेंद्र राऊत व सुनिता राऊत यांची लेक  कु.ज्योती राऊत हिने सी ए परीक्षेत उज्वल यश...

कौतुकास्पद : माढ्यातील युवकांच्या लघुपटाची थेट लंडन फेस्टीवलसाठी निवड

MH13NEWS Network माढ्या सारख्या ग्रामीण भागातील युवकांची चित्रपटसृष्टीतील क्षमता सातासमुद्रापार माढा येथील मनोज भांगे या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या आणि माढ्यातील विक्रम शिंदे या युवकाने निर्मिती केलेल्या...

सामाजिक जाणिवेतून बँक ऑफ इंडियाने दिले सिव्हिलला लॅप्रोस्कोपिक मशीन – रमेशचंद्र ठाकूर

गरीब, गरजू रुग्णांसाठी होणार मदत सोलापूर, (प्रतिनिधी):- बँकिंग व्यवसाय करीत असताना सामाजिक जाणीव जपली पाहिजे म्हणूनच बँक ऑफ इंडियाने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक मशीन भेट...

मकर संक्रमणानिमित्त स्वामींच्या चरणी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवा संपन्न

MH13 NEWS NETWORK: अक्ककोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त येथील एम.ए.बी.एड.संगीत अलंकार पदवीधर मनोहर देगावकर यांनी मकर संक्रमणाच्या पुण्यपर्वासमयी शास्त्रीय व उपशास्त्रीय...

सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची बदली

सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांची सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कल्याण येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी समाज...

शिवबसव संस्थेच्या वतीने यंदा मकरसंक्रात वंचितांसोबत साजरी

MH13 NEWS NETWORK: सोलापूरतील श्री सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षदा सोहळा निमित्त सोलापूर शहरात दरवर्षी लाखो भाविक सोलापुरात दाखल होतात. सोलापूरच्या पावन...

दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी हरीष पाटील

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी होटगीचे हरीश गुरुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या...

पंढरपुरातील पोलीस कोठडीत आरोपीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

MH13 NEWS NETWORK : पंढरपूरातील तालुका पोलिस ठाण्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे....

माढ्याच्या साठेंची काँग्रेसमधील घरवापसीचे वृत्त ठरले तंतोतंत खरे!

MH13 NEWS NETWORK : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर सत्तेत आलेल्या महाविकासआघाडीच्या सरकारमुळे गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये...

अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या ‘भरारी पथका’च्या सदस्यपदी मनोज कुलकर्णी

MH13 NEWS NETWORK: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या भरारी पथकाच्या सदस्य पदी सोलापूरचे प्रा. मनोज कुलकर्णी यांची निवड...

पक्ष संघटना वाढवण्याची मदार चार जिल्हाप्रमुखांवर

MH13 NEWS NETWORK: शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सोलापूर जिल्ह्यासाठी चार जिल्हाप्रमुख देत असल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती...

जाणता राजा विषयावर शरद पवारांनी साताऱ्यातच दिलं ‘हे’ उत्तर

MH13 NEWS NETWORK: माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जाणता राजा या उपाधीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट...

पोस्टाच्या ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मिळणार ‘इतका’ फायदा

15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं (पीपीएफ)- पीपीएफचं खातं आपल्याला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यातील जमा रकमेवर 7.9 टक्के...

स्वेरीचे संशोधन कार्य कौतुकास्पद -शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत डोळस

MH13 NEWS NETWORK: ‘भारतीय संशोधन क्षेत्रात विकासाला आणि प्रगतीला प्रचंड वेग आला असून स्वेरीतील विविध संशोधन कार्य पाहता स्वेरीचे...

माढा तालुक्यातील साठे घराण्याची काँग्रेस पक्षात घरवापसी?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर सत्तेत आलेल्या महाविकासआघाडीच्या  सरकारमुळे गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये गेलेल्या बहुतांश नेत्यांमध्ये...

बालकांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी- संतोष शिंदे

MH13 NEWS NETWORK : बालकांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी असून पालक, शिक्षक आणि समाज हे सर्व जबाबदार...

शंभो नारायण मंडळाची भजनसेवा संपन्न

MH13 NEWS NETWORK : भायखळा मुंबई येथील जय शंभो नारायण भजनी मंडळाची भजनसेवा नुकतेच देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाली. या भजनसेवेच्या प्रारंभी...

ताता गणपती दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन

MH13 NEWS NETWORK : पूर्व भागातील प्रमुख मानाचा ताता गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नूतन वर्षाचे दिनदर्शिकेचे प्रकाशन सोमवारी सायंकाळी मोठ्या थाटात संपन्न...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या निर्णयामुळे संभाव्य सेना-मनसे वाद टळला!

MH13 NEWS NETWORK : मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर होते. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी...

‘सोशल’चे सचिव जमादार यांच्यावर गुन्हा दाखल ; डॉ. अखलाक वडवान यांचा बदल अहवाल मंजूर

MH13 NEWS NETWORK : सोलापूर सोशल असोसिएशन, सोलापूर या सोलापूरातील प्रख्यात संस्थेच्या विश्वस्त पदावर डॉ. अखलाक वडवान यांच्या नियुक्तीचा बदल अहवाल सहाय्यक...

आजपासून रोखीने पथकर देणाऱ्यांकडून दुप्पट पथकर;प्रकल्प संचालक- संजय कदम

MH13NEWS,Networkफास्टॅग नसलेल्या वाहनांनी पथकर नाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास त्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकर आकारला जाईल. आजपासून दि. 14 जानेवारी पासून रोख रकमेव्दारे पथकर स्विकारण्यासाठी एकच लेन उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. त्याच बरोबर रोखीने पथकर देणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकराची आकारणी केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.               श्री. संजय कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे माहिती दिली आहे की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे देशभरातील सर्व टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीव्दारे पथकर स्विकारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी गाडीवर फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. यापूर्वी यासाठी 15 डिसेंबर 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र ती वाढवून 14 जानेवारी 2020 पर्यंत करण्यात आली.रोखीने पथकर स्विकारण्यासाठी पथकर नाक्यावर एकच लेन ठेवण्यात येणार आहे.               फास्टॅग साठी आवश्यक कागदपत्रे:- वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट,  वाहनधारकाचे पासपोर्ट आकाराचे फोटो,  केवायसीसाठी लागणारे कागदपत्रे (ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड  आणि पासपोर्ट)               सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात खालील ठिकाणी फास्टॅग उपलब्ध आहेत :- पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील  सावळेश्वर, वरवडे जिल्हा सोलापूर येथील पथकर नाक्यावर, सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील  तामलवाडी, येडशी व पारगांव जिल्हा उस्मानाबाद येथील पथकर  नाक्यावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. वाहनधारकांना My FASTag ॲपव्दारे फास्टॅग उपलब्ध करुन घेता येतील. एसबीआय,आयसीआयसीआय, एचडीएफसी, ॲक्सीस व इंडस्  या बॅकेत विहित केलेल्या प्रक्रियेनुसार फास्टॅग उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच ॲमेझॉन, पेटीएम ऑनलाईन संकेतस्थळावर फास्टॅग उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.