चला हवा ‘जाऊ द्या’ ;सोलापुरात गुन्हा दाखल…वाचा

MH13NEWS network

टेलिव्हिजनवर झी मराठी वाहिनीवर बऱ्याच कालावधीपासून चला हवा येऊ द्या ही विनोदी मालिका प्रसारित होत असते. याला प्रेक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे. परंतु विनोद करताना एका कार्यक्रमातील एका भागामध्ये छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर व बडोदा संस्थानचे श्री सयाजीराव गायकवाड यांच्या फोटो प्रतिमेची नक्कल करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक लोकांनी यावर टीका केली आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात  छत्रपती शाहू महाराज व बडोदा संस्थांचे श्री सयाजीराव गायकवाड यांच्या जागी भाऊ कदम, कुशल बद्रिके यांचे फोटो लावण्यात आले होते. त्यामुळे सोलापुरातील संभाजी ब्रिगेडने या दोन कलाकारांसह निवेदक डॉ. निलेश साबळे यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

संभाजी ब्रिगेडचे शाम कदम यांनी सांगितले कि, आमच्या महापुरुषांच्या विरोधात असे पांचट विनोद आम्ही सहन करणार नाही. सदर पांचट आणि लाजीरवाणा प्रकार आम्ही सहन करणार नाही. यास कायदेशीर पद्धतीने विरोध करू असेही सांगितले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आजपर्यंत 394 झाले ‘बरे’ तर 467 जणांवर ‘उपचार’ सुरू ; आजचे 84 बाधित ‘या’ भागातील…

MH13 NEWS Network  दिवसेंदिवस वेगाने वाढणारी सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोलापूरकरांच्या चिंतेत भर घालत आहे.…

3 hours ago

धक्कादायक : आज सोलापुरात वाढले 84 बाधित ,5 मृत तर एकूण संख्या 949

MH 13 NEWS Network आज जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 84 जणांचे रिपोर्ट…

4 hours ago

‘कैद्यां’च्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दिल्या या ‘सूचना’…

MH13 NEWS Network देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली…

5 hours ago

शासन आदेशानुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

MH13 NEWS Network  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत लॉकडाऊन पाच असणार आहे.याबाबत केंद्राने त्यानंतर आता महाराष्ट्र…

5 hours ago

गृहमंत्र्यांनी केली टोळधाड नुकसानीची पाहणी

टोळधाडीपासून बचावासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश मुंबई /नागपूर, दि.31 :…

8 hours ago

ग्रामीण भागात होतोय शिरकाव ;बार्शी तालुक्यात रुग्ण वाढले, आज ६ पॉझिटिव्ह

MH13NEWS NETWORK सोलापुरातील दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा कहर चिंता वाढवत आहे. बार्शी तालुक्यात त्याचा…

8 hours ago