Categories: राजकीय

BREAKING…फैसला फडणवीस सरकारचा! सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; वाचा सविस्तर

MH13 NEWS NETWORK:

न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यांच्या पीठाने निकाल दिला.

सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल:

 • उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्या
 • बहुमत चाचणीचे लाईव्ह टेलिकास्ट करा
 • संसदीय परंपरेत हस्तक्षेप नाही
 • मतविभागणी होऊन घोडेबाजार होऊ नये याची काळजी घेतली जावी
 • भाजपाला ३० तासांची मुदत
 • हंगामी अध्यक्षाची निवड करून बहुमत चाचणी घ्यावी
 • दोन दिवसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाचा निर्णय
 • लोकशाही प्रक्रियेतील महत्वाच्या मुद्द्यावर ही याचिका आहे
 • घोडेबाजार टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलणे गरजेचे
 • विधानसभा अध्यक्षांची निवडही लाईव्ह करा
 • बहुमत चाचणी गुप्त मतदानाद्वारे होणार नाही
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

12 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

15 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago