Categories: राजकीय

तेलुगु कॉमेडी स्टार ब्रह्मानंदम, अभिनेत्री स्नेहा उल्लाल आज महेश कोठेंच्या प्रचारार्थ सोलापुरात

तेलुगु कॉमेडी स्टार ब्रह्मानंदम आणि सिने अभिनेत्री स्नेहा उल्लाल आज महेश कोठेंच्या प्रचारार्थ सोलापुरात

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश विष्णुपंत कोठे यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी भव्य रोड शो आयोजित केला आहे.यासाठी प्रसिद्ध तेलगू सिने कॉमेडी अभिनेता ब्रह्मानंदम आणि प्रसिद्ध हिंदी व तेलगू सिने अभिनेत्री स्नेहा उल्लाल उपस्थित राहणार आहेत.आज सकाळी १०.३०वाजता रोड शो करण्यात येणार आहे.

70 फूट रोड, संत तुकाराम चौक, अशोक चौक, आंध्र दत्त चौक, पद्मशाली चौक, मौलाली चौक,जगदंबा चौक, सिव्हिल चौक अशा मार्गाने पदयात्रा निघणार आहे.

MH13 News

Recent Posts

वाचा – ‘इयत्ता राफेल’ मध्ये मोदी सरकार पास!

MH13 NEWS NETWORK: राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील…

2 mins ago

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार

राज्यातील सत्तेचा सारिपाट जरी शरद पवार यांच्याभोवतीच फिरत असला तरी शरद पवार मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी…

19 mins ago

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

2 hours ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

16 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

17 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

20 hours ago