रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान- विजयराज डोंगरे

वाघोली:मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे कै.धनराज पतंगे व कै.आबासाहेब निचरे यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी पतंगे कुटूंबियांनी ग्रामीण भागात रक्तदान करण्याची चांगली चळवळ उभी केली असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मत सोलापूर जिल्ह्याचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमच्या सुरवातीस धनराज व आबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन सभापती विजयराज डोंगरे व कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या हस्ते करण्यात आले.मागील नऊ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम रामचंद्र पतंगे राबवीत आहेत.शिबिरात एकुण १२५ जणांनी रक्तदान केले.अक्षय ब्लड बँक सोलापूर यांच्या सहकार्याने सहकार्याने शिबीर पार पडले.

Wagholi blood donation camp

रक्तदात्यांना वीस लिटरचा पाण्याचा जार, कॉलेज बॅग,टिफिन डब्बा आशा भेटवस्तू देण्यात आल्या.

Wagholi

यावेळी वाघोलीचे माजी सरपंच रामचंद्र पतंगे,डॉ.उदय पाटील,नागराज पाटील,जामगावचे सरपंच मौला अत्तार,तानाजी शिवशेट्टी,सरपंच गजेंद्र वाघमारे,उपसरपंच शेखर चोरमोले,समीर शेख,नागराज पतंगे,राजकुमार कोरे,सिद्धेश्वर पवार,बंडू वाघमारे,सिद्धेश्वर म्हमाणे, सुरेश वाले,सीताराम जाधव,शिवाजी पाटील,लक्ष्मण भोसले,अनिल गावडे,विजयराज गावडे आदी रक्तदाते उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

14 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago