मोठी बातमी | ‘कुर्डुवाडी’त पाच दिवसांचा जनता कर्फ्यू ;असा झाला निर्णय

कुर्डुवाडी दि.७(प्रतिनिधी) शहरात कोरोनाचा उद्रेक होऊ पहात आहे .बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांचाही आकडा वाढत असल्याने शहरात जनता कर्फ्यूबाबतची मागणी जोर धरत असल्याकारणाने आज नगरपालिकेच्या भिसे सभागृहात नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापारी व नागरिक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ५ दिवसांचा जनता कर्फ्यू नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी जाहीर केला.

कुर्डूवाडी – जनता कर्फ्यू मीटिंग

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे,उपनगराध्यक्ष उर्मिला बागल,नगरसेवक संजय गोरे, सहा पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्यासह नगरसेवक नागरिक उपस्थित होते.


आजपर्यंत शहरात अनेकवेळा बंद पुकारण्यात आला तो नागरिकांच्या सहकार्यामुळे यशस्वी ही झाला.परंतू याकाळात अनेकजण छुपा व्यवसाय करत असल्यामुळे काहींचा या बंदला विरोध होता. मात्र चर्चेच्या गदारोळानंतर नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी बुधवार दि. ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली असून या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. दुध सकाळी ७ ते ९ वा.पर्यंत व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत चालू राहील असे सांगितले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago