करजगीत बसवराज प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.!

MH13NEWS Network

करजगी — श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी करजगी संचलित श्री बसवराज माध्यमिक,उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण प्रशाला,करजगी येथे मा.प्राचार्य श्री शिवानंद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन साजरा झाला.
यावेळी संस्था अध्यक्ष या कार्यक्रमाचे उद्घाटन .अॕड.श्री दयानंद उंबरजे यांच्या शुभहस्ते झाले. दिपप्रज्वलन मा.भूसे शिक्षण विस्तार अधिकारी पं.सं.अक्कलकोट जमादार, आरोग्य जिल्हाधिकारी {DHO} जि.प.सोलापूर यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त , शालेय समिती,शालेय व्यवस्थापन समिती ,बांधकाम समिती ,परिवाहन समिती,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ,दक्षता समिती व करजगी ग्रमपंचायत समिती या सर्व समितीचे सदस्य तसेच विद्यार्थी पालक वर्ग आजी माजी विद्यार्थी पंच क्रोषीतील आजी माजी सरपंच व गावकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनानी सुरुवात झाली यामध्ये इ.५ वी ते इ.१० वी पर्यतच्या मुला मुलीनी व श्री गुड्डद बसवराज न्यु इग्लिश मेडियम स्कूल करजगी मधील L.K.G , UKG nursery 1 ते 4 मधील मुला मुलीनी मोठ्या संख्येने सहभाग घेतले यात मराठी हिंदी कन्नड सिनेगीतावर बहारदार नृत्य सादर केले.

या सर्व नृत्य दिग्दर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री किशोरकुमार पोतदार सर व नाट्य दिग्दर्शन श्री गुरुनाथ हावशेट्टी केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्या करीता संतोष उंबरजे, येळदरे ,मंगरुळे ,याचे योगदान होते यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच श्री कुमारेश्वर विद्यालय शावळ प्रशालेचे मुख्याध्यापक निंबाळ व त्यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.


ह्या कार्यक्रमाला अध्यक्षांनी शाळेच्या विषय सांगताना अध्यक्ष हे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. मागील 14 वर्षापासून अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. अध्यक्षपदावर कार्य करताना बारावी परीक्षा सेंटर, कॉपीमुक्त अभियान, ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम स्कूल एलकेजी पासून पाचवीपर्यंत पर्यंत, असे अनेक प्रकारचे उपक्रम अध्यक्ष काळात राबविण्यात आले ही शाळा उत्तम दर्जा व राज्यस्तरावर एक आदर्श शाळा म्हणून नावलौकिक व्हावे हे अध्यक्षांचे स्वप्न आहे, ई लर्निंग स्कूल सारखे शाळा चालू करण्याचे उद्देश आहे. शाळेमध्ये ऑनलाइन ऍडमिशन पद्धतीने चालू करण्याचे विचार विनिमय करत आहे, अध्यक्षांनी हे आपले मनोगत व्यक्त केले…

कार्यक्रमाचे आकर्षण..
सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचे आयोजन पंचक्रोशीतल्या गावातील लोकांची लक्षणीय उपस्थिती स्नेहमेळावा हे पुण्यासारखे शहरात जस आयोजन केले जाते त्याप्रमाणे करजगी सारख्या गावामध्ये भव्यदिव्य असं आयोजन ड्रोन कॅमेरा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण साईड स्क्रीन अशा अनेक नवीन प्रयोग करून कार्यक्रमाचे आयोजन दयानंद उंबरजे सरांनी केले आहे..
सुंदर कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आजपर्यंत 394 झाले ‘बरे’ तर 467 जणांवर ‘उपचार’ सुरू ; आजचे 84 बाधित ‘या’ भागातील…

MH13 NEWS Network  दिवसेंदिवस वेगाने वाढणारी सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोलापूरकरांच्या चिंतेत भर घालत आहे.…

3 hours ago

धक्कादायक : आज सोलापुरात वाढले 84 बाधित ,5 मृत तर एकूण संख्या 949

MH 13 NEWS Network आज जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 84 जणांचे रिपोर्ट…

4 hours ago

‘कैद्यां’च्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दिल्या या ‘सूचना’…

MH13 NEWS Network देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली…

5 hours ago

शासन आदेशानुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

MH13 NEWS Network  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत लॉकडाऊन पाच असणार आहे.याबाबत केंद्राने त्यानंतर आता महाराष्ट्र…

5 hours ago

गृहमंत्र्यांनी केली टोळधाड नुकसानीची पाहणी

टोळधाडीपासून बचावासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश मुंबई /नागपूर, दि.31 :…

8 hours ago

ग्रामीण भागात होतोय शिरकाव ;बार्शी तालुक्यात रुग्ण वाढले, आज ६ पॉझिटिव्ह

MH13NEWS NETWORK सोलापुरातील दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा कहर चिंता वाढवत आहे. बार्शी तालुक्यात त्याचा…

8 hours ago